शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

५.१३ लाखांची अवैध दारू जप्त

By admin | Updated: May 5, 2017 00:13 IST

मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी तालुक्यातील एका बारमधून ५.१३ लाख रुपये किमतीची दारू जप्त केली.

दोघांना अटक : देशी, विदेशी दारूचा समावेश धामणगाव रेल्वे : मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी तालुक्यातील एका बारमधून ५.१३ लाख रुपये किमतीची दारू जप्त केली. गुरुवारी ही धाडसी कारवाई करण्यात आली. १ एप्रिलपासून महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील दारुविक्रीची दुकाने बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील विटाळा येथील लालाजी बार अ‍ॅन्ड रेस्टारंटमधून अवैधरीत्या दारुविक्री होत असल्याची माहिती पोलीस अधिकारी अमित वानखडे यांना मिळाली. त्याआधारे वानखडे यांच्यासह जमादार सिरसाट, पोलीस शिपाई शाम नाखले, विनोद राठोड आणि प्रमोद इंगळे यांच्या पथकाने लालाजी बार अ‍ॅन्ड रेस्टॉरेंटवर धाड टाकली. तेथून ५.१३ लाख रुपये किमतीची दारू हस्तगत करण्यात आली. यात विदेशी दारुचा साठा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. येथून मंगेश कैलुके आणि अंकेश चंद्रभूषण जैस्वाल या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तालुक्यातील ९० टक्के बार बंद झाल्याने एकीकडे मद्यपींची पंचाईत झाली असताना दुसरीकडे जे बार बंद झालेत तेथून अवैधरीत्या दारूची विक्री व वाहतूक सुरू आहे.