शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

४३ आपद्ग्रस्तांना महसूलची सानुग्रह मदत

By admin | Updated: August 2, 2016 00:17 IST

हैदरपुरा येथील अंबानाल्याच्या काठावर असलेल्या ९५ घरांना अतिवृष्टिने नुकसान झाले होते.

अमरावती : हैदरपुरा येथील अंबानाल्याच्या काठावर असलेल्या ९५ घरांना अतिवृष्टिने नुकसान झाले होते. सर्वेक्षणाअंती ४३ आपद्ग्रस्त पात्र कुटुंबियांना महसूल विभागाच्यावतीने सानुग्रह मदत करण्यात आली. आ. सुनील देशमुख यांच्या हस्ते आपद्ग्रस्त कुंटुंबियांना धनादेश देण्यात आले. २६ जुलैच्या अतिवृष्टिने हैदरपुरा येथील अंबानाल्याच्या काठावर असलेल्या ९५ घरांमध्ये पाणी शिरुन नुकसान झाले होते. यात जीवनावश्यक साहित्य, भांडी-कुंडी, अन्न धान्य आदींचे नुकसान झाले होेते. यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार महसूल विभागाने ४३ कुटुंबियांना १ लाख ६४ हजार रुपये सानुग्रह रक्कम वाटप केली. यावेळी नगरसेवक अब्दूल रफिक, नगरसेवक हमीद शद्दा, शंकरराव हिंगासपुरे, तहसीलदार सुरेश बगळे, नायब तहसीलदार मेश्राम, मांजरे, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)