शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

४२ जलप्रकल्प पोहोचले ९,७०० कोटींवर

By admin | Updated: May 8, 2016 00:05 IST

जिल्ह्यात सन २०१६-१७ चे बांधकामातील २ मोठे, मध्यम ८ व ३२ लघु प्रकल्प असे एकूण ४२ जल प्रकल्पांचे काम ९ हजार ६७४ कोटी ७७ लाखांवर पोहोचले आहे.

५,७६४ कोटींचा खर्च : उर्वरित कामांसाठी ३,९१० कोटींची गरज गजानन मोहोड  अमरावतीजिल्ह्यात सन २०१६-१७ चे बांधकामातील २ मोठे, मध्यम ८ व ३२ लघु प्रकल्प असे एकूण ४२ जल प्रकल्पांचे काम ९ हजार ६७४ कोटी ७७ लाखांवर पोहोचले आहे. या प्रकल्पांवर मार्च २०१६ अखेर ५ हजार ७६४ कपटे १५ हजारांचा खर्च झाला आहे. या प्रकल्पांचे उर्वरित असे ३ हजार ९०९ कोटी ८१ हजारांचे बांधकाम अद्याप शिल्लक आहेत.सन २०१६ मध्ये ही कामे मार्गी लागावीत यासाठी ६२८ कोटी २१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २ मुख्य प्रकल्पांवर १५० कोटी २१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये २ मुख्य प्रकल्पावर १५० कोटी ६५ लाख, ८ मध्यम प्रकल्पांवर २२६ कोटी ४१ लाख व ३२ लघु प्रकल्पांवर २५१ कोटी ७ लाखांची तरतूद जलसंपदा विभागाद्वारा करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ५७४ हेक्टर सिंचन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या उर्वरित कामांच्या नियोजनासाठी २०१७-१८ वर्षात १ हजार ८६६ कोटी ८४ लाख, २०१८-१९ या वर्षाकरिता ११०० कोटी व २०१९-२० या वर्षाकरिता ३०७ कोटी ८१ लाखांचे नियोजन करण्यात आले आहे. उर्ध्व प्रकल्प मंडळांतर्गत यापूर्वी २०११-१२ मध्ये ३४३ कोटींची तरतूद असताना ३२१ कोटी ५१ लाखांचा खर्च झाला आहे. २०१२-१३ मध्ये ३४१ कोटी असताना ३२१ कोटी ५१ लाखांचा खर्च झाला आहे. लघु प्रकल्पांचीही कामे होणारअमरावती : २०१२-१३ मध्ये ३४१ कोटी ३० लाखांची मंजुरी असताना २६२ कोटी २४ लाखांचा खर्च झाला आहे. २०१३-१४ वर्षामध्ये ३०१ कोटी ४८ लाखाचा मंजूर तरतूद असताना २५७ कोटीचा खर्च झाला आहे. २०१४-१५ या वर्षात ३३१ कोटी ५५ लाखांची तरतूद असताना २०९ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च झाला आहे. २०१४-१५ या वर्षात ३३१ कोटी ५५ लाखाची तरतूद असताना २०९ कोटी ५४ लाखांचा खर्च झाला आहे. २०१५-१६ या वर्षात ३७१ कोटींची तरतूद असताना ६०२ कोटी असे एकूण २०११ ते २०१६ या वर्षात १ हजार ६८९ कोटीची तरतूद असताना १ हजार ६५३ कोटीचा खर्च करण्यात आला आहे. अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळांतर्गत मागील ५ वर्षांत ९६३ कोटी १० लाखांची तरतूद असताना ९२० कोटी ५१ लाखांचा खर्च या जलप्रकल्पांवर झाला आहे.जिल्ह्यात बांधकामामधील ४२ प्रकल्प आहेत. यापैकी सुधारीत प्रशासकीय मान्यता असलेले २ मोठे, ७ मध्यम व २० लघुप्रकल्प असे एकूण २९ प्रकल्प आहे. २ मध्यम व ९ लघु प्रकल्पांच्या सुप्रमांचे प्रस्ताव एसएलटीएसीला वर्ग आले. क्षेत्रीय स्तरावर १३ प्रकल्प कार्यवाहीत आहे. प्रकल्पांच्या उर्वरित कामसिंाठी ३ हजार २७३ कोटींची गरज आहे. यामध्ये मोठ्या प्रकल्पांना २८८ कोटी, मध्यम प्रकल्पांना ७९ कोटी निधीची गरज आहे. २०१७-१८ करीता १ हजार ८६६ कोटी ८४ लाख, २०१८-१९ करीत ११०० कोटी ४७ लाख व २०१९-२० करीता ३०७ कोटी ८१ लाखांची गरज आहे. २०१७ ते २०२० दरम्यान पूर्ण होणारे प्रकल्पजिल्ह्यात २०१७-१८ दरम्यान सपन २६ कोटी, चंद्रभागा ६.७६ कोटी, पाक नदी १४.८, चांदस वाठोडा ४.६४, भगाडी ६.१८, सोनगाव शिवणी ८.५५, वाघाडी बॅरेज १०.८६ व सामदा सौदडी १०.२०, चंद्रभागा बॅरेज २२.५९, करजगाव १७.९३, रायगड ११.५८, बोरनदी ११.३४, टाकळी १५.१३, चांदी नदी ६.२, टिमटाला ५.४५, नागठाणा ३.१७, थिगडी ७.६७, पवनी ०.१४ व आमटाली प्रकल्पासाठी १४.१३ कोटीची तरतूद आहे.२०१८-१९ मध्ये उर्ध्व वर्धा ३१३.०४ कोटी व मुर्तिजापूर तालुक्यामधील पंढरी ४७.८८ कोटी, गर्गा ३५.०७ कोटी व मुर्तिजापूर तालुक्यामधील घुंगसी बॅरेज ६०.९२, बागलिंगा ६.६५, निम्न साखळी २०.४६, राजूरा १४.९८, निम्न चारगढ १६.०८, पाटीया प्रकल्पासाठी ७.०१ कोटीची तरतूद आहे.२०१९-२० मध्ये निम्न पेढी ७३२.५६ कोटी, बोर्डी नाला १७६ कोटी व पढी बॅरेज प्रकल्पासाठी १८२ कोटी संभाव्य खर्च लागणार आहे.