शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
5
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
6
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
7
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
8
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
9
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
10
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
11
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
12
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
13
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
14
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
15
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
17
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
18
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
19
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
20
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?

२३६ गावे मध्यम जोखमीची, ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड

By admin | Updated: July 13, 2016 01:03 IST

जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील ५ हजार ७४४ सार्वजनिक पाणि स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे.

इशारा : जिल्हा परिषद आरोग्य विभाग नियंत्रणासाठी सज्ज जितेंद्र दखने अमरावती जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील ५ हजार ७४४ सार्वजनिक पाणि स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. यात मध्यम जोखमीस्तर असलेल्या २३६ गावांनाना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.पावसाळयाच्या तोंडावर पाणि स्त्रोतांकडे लक्ष देऊन ते दूषित कसे होणार नाहीत, याकडे लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य सभापती सतीश हाडोळे यांनी आरोग्य विभागाला दिले. जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायतीना असून जवळपास १६८७ गावे आहेत या गावात सार्वजनिक पाणि पुरवठयासाठी नळ माणि पुरवठा करणाऱ्या विहिरी, हातपंप असे एकूण ५७४४ पाण्याचे स्त्रोत्र आहेत. या सुविधा मार्फत विविध गावामध्ये गावातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. यात पाणीपुरवठा करणाऱ्या सुविधांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मे महिन्यात सर्वच १४ तालुक्यातील गावामधील पाणी स्त्रोतांची तपासणी केली आहे.त्यातून २३६ गावांना आरोग्य विभागाने पिवळे कार्ड दिले आहे.मध्यम जोखमीस्तर असलेल्या या ग्रामपंचायत निहाय गावांचा समावेश आहे. ज्या गावांतील ७० टक्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात मध्यम जोखीम स्तरावरील स्त्रोतातून पाण्याचा पिण्यासाठी वापर करीत असेल त्या ठिकाणच्या ग्रामपंचायरींना हे पिवळे कार्ड देण्यात आले आहेत. तसेच पावसाळयाच्या तोंडावर या पाणी स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवणे पाणी दृषीत होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातील ६०७ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे.