शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाडी सर्कलमध्ये दीड लाखांची रोख जप्त

By admin | Updated: February 18, 2017 00:06 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी दुपारी ३ वाजता गोंडवाडी सर्कलमधील धूळघाट रोड येथे एका कारमधून दीड लाख रूपये रोख जप्त करून ...

कारसह दोघे ताब्यात : ‘एलसीबी’ची कारवाईधारणी : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शुक्रवारी दुपारी ३ वाजता गोंडवाडी सर्कलमधील धूळघाट रोड येथे एका कारमधून दीड लाख रूपये रोख जप्त करून कारसह दोघांना ताब्यात घेतले. याकारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कारमधून काँग्रेस उमेदवाराचे प्रचार साहित्य मिळाल्याने ही रोख रक्कम मतदारांमध्ये वाटण्यासाठी तर नेली जात नव्हती ना, या चर्चेला परिसरात उत आला आहे. धूळघाट रोड येथे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खापरखेडा मार्गावरून धूळघाटकडे येणारी कार क्र.एम.एच. २७ ए.सी. ३८८६ थांबवून तपासणी केली असता गाडीत एक लाख ४२ हजारांची रोख दिसून आली. याबाबत कारमधील दोघांना विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे गाडीसह दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू करण्यात आली होती. ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम, गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ए.जी.बोरकर, देवीदास शेंडे, प्रवीण देशमुख, प्रमोद खरचे, दीपक सोनाळेकर, दिनेश कनोजिया व चालक सईद शईद यांनी ही कार्यवाही केली.वृत्तलिहेपर्यंत एलसीबीकडून धारणी पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे इतर उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दुसरीकडे स्थानिक पोलीस प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)