शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठा आंदोलक आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, चक्का जाम
3
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
6
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
7
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
8
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
9
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
10
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
11
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
12
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
13
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
14
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
15
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
16
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
17
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
18
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
19
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
20
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर

१४ हजार उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: April 9, 2015 00:16 IST

जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल ..

ग्रामपंचायत निवडणूक : तहसील कार्यालये गजबजली, पोटनिवडणुकीसाठी ८१ अर्जअमरावती : जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसी ७ मार्च रोजी १४ हजार १४२ अर्ज दाखल झालेत. यामध्ये ८१ अर्ज पोटनिवडणुकीसाठी आले आहेत. शेवटच्या दिवसी ८ हजार १५० अर्ज दाखल झाले आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली. नामनिर्देशपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिवसी मंगळवारला तहसील कार्यालय गजबजून गेले होते. अमरावती तालुक्यात १२५१ नामनिर्देशपत्रे दाखल आहेत. भातकुली ९३०, तिवसा ९१०, चांदूररेल्वे ६९६, नांदगाव खंडेश्वर १११८, धामणगाव १३२१, मोर्शी १०१८, वरुड १११०, अचलपूर १०५३, अचलपूर १०६५, दर्यापूर १३१०, अंजनगांव १०५९, धारणी ८४१, चिखलदरा ३७७ नामनिर्देशपत्रे दाखल झाले आहे.