शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' जप्त मोबाईल प्रकरणी १२.५० लाखांचा दंड

By admin | Updated: July 12, 2014 23:25 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) बुडविण्याच्या अनुषंगाने रहदारी पास तयार करुन चक्क ८० लाख रुपये किमतीचे मोबाईल शहरात आणण्याचे मनसुबे महापालिकेच्या एलबीटी विभागाने हाणून पाडले.

अमरावती: स्थानिक संस्था कर (एलबीटी) बुडविण्याच्या अनुषंगाने रहदारी पास तयार करुन चक्क ८० लाख रुपये किमतीचे मोबाईल शहरात आणण्याचे मनसुबे महापालिकेच्या एलबीटी विभागाने हाणून पाडले. हा माल दोन दिवस चौकशीसाठी ठेवल्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीअंती १२.५० लाख रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश आयुक्तांनी दिला. या धाडसी कारवाईने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वतावरण पसरले आहे.बडनेरा मार्गालगतच्या गुलशन प्लाझा संकुलसमोर ९ जुलै रोजी एम.एच.४०वाय-८४५६ या वाहनामध्ये ८० लाख रुपये किमतीचे मोबाईल हँडसेटने भरलेले कार्टुन्स घेऊन उभे होते. याबाबतची गुप्त माहिती एलबीटी विभागाला प्राप्त होताच पथकाने घटनास्थळ गाठले. चौकशीदरम्यान राज डिस्ट्रीब्युटर्सच्या नावे रहदारी पास असल्याचे दिसून आले. मात्र, हा ८० लाख रुपये किमतीचा माल बडनेरा नजीकच्या दाभा येथे गोदामात उतरविण्याऐवजी थेट शहरात आणला गेल्याने प्रशासनाने पुढील तपासासाठी ताब्यात घेतला. कागदपत्रे तपासण्यात आली. हा प्रकार एलबीटी बुडविण्यासाठी सुरू होता. दोन महिन्यांपासून एलबीटीची वसुली मंदावली आहे.व्यापाऱ्यांनी घेतली धास्तीमालाची डिलेव्हरी आणि तो गोदामात उतरविण्याऐवजी एलबीटी न अदा करता प्रतिष्ठानात आणला गेला. परिणामी प्रशासनाने या मालावर ५ टक्के दंड आकारण्याचे ठरविले. सर्व काही नियमानुसार असताना दंड आकारणे संयुक्तिक नाही, असा युक्तिवाद राज डिस्ट्रिब्यटर्सचे आडवानी यांनी केला. मात्र आयुक्त अरुण डोंगरे यांनी एलबीटी अदा न करता शहरात माल आणला गेला तो कर बुडविण्याचा शुद्ध हेतू असल्याचा ठपका ठेवीत १२.५० लाख रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला.