शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विकासपर्वासाठी युवकांचे स्वाक्षरी अभियान

By admin | Updated: December 7, 2015 02:35 IST

‘प्रोटेस्ट फॉर अकोला’चा अभिनव उपक्रम.

अकोला: अतिक्रमण आणि अरुंद रस्त्यांच्या गर्दीत हरविलेल्या अकोला शहराचे विकासपर्व सुरू झाले आहे. ते अखंडित सुरू राहिल्यास शहर विकासाचा संकल्प नक्कीच पूर्णत्वास जाईल, या जाणिवेने 'प्रोटेस्ट फॉर अकोला' या अकोल्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंंनी स्थापन केलेल्या संस्थेच्या वतीने रविवार, ६ डिसेंबर रोजी सिव्हिल लाइन चौकात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. ठिकठिकाणी वाढलेले अतिक्रमण, अरुंद रस्ते आणि भकास पडलेल्या बाग-बगिच्यांमुळे गेल्या अनेक वर्षांंंपासून अकोला शहराचा विकास खुंटला होता. पाणीपुरवठा करणारी पुरातन जलव्यवस्था, अनधिकृत बांधकामे अशा विविध कारणांमुळे बकाल स्वरूप प्राप्त झालेल्या या शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. शहर विकासाच्या दृष्टिकोनातून सुरू झालेले हे पर्व अखंडित सुरू रहावे, याकरिता 'प्रोटेस्ट फॉर अकोला' या संस्थेच्या वतीने रविवारी सकाळी ९.३0 ते दुपारी ३ या वेळेत सिव्हिल लाइन चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत स्वाक्षरी करणार्‍या नागरिकांच्या हातावर संस्थेच्या वतीने 'वी सपोर्ट डेव्हल्पमेंट' असे शिक्के मारण्यात आले. शहर विकासाचे उद्दिष्ट पूर्णत्वास जावे, त्यास अकोलेकरांनी पाठिंबा दर्शवावा, याकरिता राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी अभियानाच्या यशस्वितेसाठी संस्थाध्यक्ष अनुराग झुनझुनवाला, सचिव शिवा हिंगणे, आशिष कसले, गिरीष आखरे, सतीश तावरे, विकास चौधरी, रिषी झुनझुनवाला, मंगेश पुंडकर, अभिषेक अग्रवाल, प्रतीक कथले, नैर्ऋत्य खोसला, भूषण टाले, अमोल भिसे, सुनील झुनझुनवाला, निखिल ठाकरे, नीलेश काकड, सागर कावरे, राजदीप टोहरे, दिलीप छावछरिया, अँड. सुमीत बजाज, रितेश चौधरी, गौरव अग्रवाल, मोहित झुनझुनवाला, डॉ. गजानन कुळकर्णी आदींनी परिश्रम घेतले.