शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

युवकाचा निर्घृण खून

By admin | Updated: September 13, 2016 02:47 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील घटना.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा), दि. १२: तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील बैल दलालीचे काम करणार्‍या इसमाचा खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मारेकर्‍यांनी सुनियोजित कट करून धडा वेगळे शिर केल्याने मलकापूर पांग्रा येथे तणाव निर्माण झाला होता. मलकापूर पांग्रा येथील बैल बाजारात दलालीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे इरफान खान अमजत खान (वय ४२ वर्षे) हे काही कामानिमित्त ११ सप्टेंबरला दुपारी १२ च्या सुमारास घराबाहेर पडले. रात्री १0 पर्यंंत घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी शोधाशोध केली; परंतु काहीच पत्ता लागला नाही. सकाळी ४ वाजता फिरायला जाणार्‍या लोकांना राज हॉटेलच्या काही अंतरावर रोडच्या बाजूला कुणाचा तरी मृतदेह धडावेगळय़ा अवस्थेत दिसून आला. मृताचे धड आणि शिर वेगवेगळे पडलेल्या अवस्थेत आणि चेहरा जाळलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटणे कठीण झाले होते; परंतु वस्त्रांवरून मृताची ओळख पटली. मृत हा मलकापूर पांग्रा येथीलच इरफान खान असल्याचे समजताच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जोपर्यंत आरोपीचा शोध लागत नाही, तोपर्यंंत मृताला कोणीही हात लावायचा नाही, असा पवित्रा लोकांनी घेतला होता; मात्र ठाणेदार नीलेश ब्राम्हणे यांनी घटनेचा तपास लावून आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यावर तणाव निवळला. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर वेंजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड, पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पो.कॉं.गणेश गाभणे यांसह पोलीस स्टेशनचे कर्मचारी तळ ठोकून होते. पोलिसांनी कलम ३0२, २0१ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.