शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

नदीच्या पुरात युवक गेला वाहून

By admin | Updated: July 12, 2016 00:37 IST

अरूणावती नदीच्या पुरात युवक वाहुन गेला; संध्याकाळपर्यंत शोध लागू शकला नाही.

मानोरा (जि. वाशिम): तालुक्यात सतत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अरूणावती नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीच्या पुरात शहरातील सुनिल भोरकडे (२८) हा युवक वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.सुनिल भोरकडे हा सोमवारी दुपारच्या सुमारास शेतातून मित्रासोबत परत येत असताना शहरालगतच्या हनुमान मंदीराजवळ असलेल्या नाल्याच्या बंधार्‍यावरून नदीत पडला. यावेळी अरुणावती नदीला पूर आलेलाअसलयामुळे सुनिल त्या पुरात वाहून गेला. मानोराचे पोलिस पाटील गोपाल लाहोटी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सनिल भोरकडेचा शोध घेणे सुरू केले; परंतु सायंकाळी ७ वाजेपर्यंत वृत्तलिहिस्तोवर त्याचा पत्ता लागू शकला नव्हता. मागील चार दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने अरुणावती नदीसह तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे.