शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

कामाची मागणी करीत मजुरांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक!

By admin | Updated: December 17, 2015 02:30 IST

अकोला जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर; हजारो मजुरांचा मोर्चात सहभाग.

अकोला : बिल्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर अँन्ड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने बांधकाम व्यावसायिक व मजुरांच्या रोजगाराच्या मुद्यावर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी असोसिएशनतर्फे जिल्हाधिर्‍यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात शेकडो बांधकाम मजूर सहभागी झाले होते. जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती असताना बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील रेती, गिट्टीच्या रॉयल्टीअभावी शहरातील बांधकाम बंद ठेवण्यात आले आहे, तर बांधकामाशी निगडित प्रत्येक व्यावसायिक व मजुरास अवैध ठरवण्यात येत आहे. परिणामी जिल्ह्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात बिल्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर अँन्ड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने बुधवार, १६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. अकोला क्रिकेट क्लब मैदानापासून मोर्चा काढण्यात आला असून, हा मोर्चा टॉवर चौक, धिंग्रा चौक मार्गे गांधी रोडवर पोहोचला. येथून तहसील चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोर्चा पोहोचला. मोर्चामध्ये सहभागी शेकडो मजूर पाहता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.