शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृवि कुलगुरू पदाची निवड लांबणार?

By admin | Updated: June 10, 2017 02:37 IST

समितीचे गठन; अद्याप नोटिफिकेशन नाही

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. कुलगुरू ंचा कार्यकाळ संपण्याच्या तीन महिने अगोदर या पदासाठीच्या हालचाली सुरू होत असतात. राज्यपाल यांनी या निवड प्रक्रियेसाठी समितीचे गठन केले आहे; परं तु यासंदर्भातील नोटिफिकेशन काढले नसल्याने ही निवड लांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या कृषी विद्यापीठाचे डॉ. दाणी हे १३ वे कुलगुरू आहेत. १४ व्या कुलगुरू ची निवड ऑगस्टमध्ये होणार आहे. याकरिता कृषी विद्यापीठाचे आजी-माजी संचालक, शास्त्रज्ञ स्पर्धेत उतरले आहे; परंतु अद्याप नोटिफिकेशन निघाले नसल्याने कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचे लक्ष याकडे लागले आहे.या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली आहे. समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरूपदासाठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करणार आहे. ते सादर करण्यासाठी अगोदर नोटिफिकेशन निघणे गरजेचे आहे.दरम्यान, हे नोटिफि केशन न निघाल्याने ही निवड प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. या अगोदर असाच विलंब झाला होता, त्यामुळे या कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. यावेळी नोटिफिकेशनसाठी विलंब होत असल्याने शासन काय निर्णय घेते, हे बघावे लागणार आहे.