शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मनपा उपायुक्तांची नियुक्ती कधी?

By admin | Updated: December 4, 2015 03:03 IST

अकोलेकरांचा सवाल; सत्ताधा-यांचे दावे ठरले फोल.

अकोला: राज्यासह महापालिकेत सत्तास्थानी असणार्‍या भाजप-शिवसेना यु तीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी अद्यापही मनपात उ पायुक्तपदी सक्षम अधिकार्‍यांची नियुक्ती करून घेण्यात यश आले आहे. यामुळे विकासकामांना खीळ बसण्याची चिन्हे असून, उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती कधी करणार, असा सवाल अकोलेकरांकडून उपस् िथत होत आहे. शहराचा कायापालट होईलच,असा दुर्दम्य विश्‍वास व्यक्त करीत भाजपने अकोलेकरांना ह्यअच्छे दिनह्णचे स्वप्न दाखवत महापालिकेची सत्ता काबीज केली. यावेळी नैसर्गिक मित्र शिवसेनेलाही सोबत घेतले. शहराचा धोरणा त्मकदृष्ट्या विकास करण्यासाठी मनपाला सक्षम अधिकार्‍यांची नितांत गरज आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सोमनाथ शेटे यांच्या कालावधीत शहरात विकास कामाला साधी सुरुवातदेखील झाली नाही. अ र्थातच, सत्ताधारी या नात्याने युतीच्या नगरसेवकांनी सक्षम अधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठी पाठपुरावा करणे अपेक्षित होते. सोमनाथ शेटे यांच्या बदलीमुळे आयुक्त अजय लहाने यांच्या नियुक्तीचा अपवाद वगळता वरिष्ठ अधिकार्‍यांची १८ पदे रिक्त आहेत, हे येथे उल्लेखनिय. भाजप-सेना युतीच्या सत्तास्थापनेला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्तीसाठी सत्ताधार्‍यांकडून ठोस प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. मध्यंतरी आयुक्त अजय लहाने यांनी दोन उपायुक्तांची नियुक्ती करण्याची शिफारस शासनाकडे केली असली तरी अद्यापपर्यंत त्यावर निर्णय झाला नाही, हे येथे उल्लेखनीय.