शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भावर पाणीटंचाईचे संकट गडद !

By admin | Updated: December 2, 2015 03:16 IST

अकोल्याला पाणीपुरवठा करणा-या काटेपूर्णात २३, नळगंगामध्ये २८, तर कोराडीत २.७१ टक्केच जलसाठा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात पुरेसा पाऊस झाला नसल्याने या विभागात जलसंकट गडद झाले आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ २३.२४ टक्के जलसाठा शिल्लक असून, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळगंगा या मोठय़ा धरणात २८.७९ टक्के, तर मेहकर तालुक्यातील कोराडी धरणात केवळ २.७१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पांमध्ये पूरक जलसाठा संकलनावर परिणाम झाला असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस २३.२४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. आता तर पाऊस नाही आणि तापमानात वाढ झाल्याने या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अकोला जिल्हय़ातील मोर्णा या मध्यम प्रकल्पात ३२.३५ टक्के, निगरुणा ५२.९२ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात १३.७0 टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा प्रकल्पात आजमितीस २८.७९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ज्ञानगंगा प्रकल्प ५२.६३ टक्के, मस ३२.५५ टक्के, कोराडी २.७१ टक्के, तर पलढग प्रकल्पात ९५.८७ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्हय़ात बर्‍यापैकी जलसाठा शिल्लक असून, पूस या मोठय़ा प्रकल्पात ५५.५२ टक्के, तर लोअर पूसमध्ये ९१.५५ टक्के साठा आहे. सायखेडा या प्रकल्पात ६७.२0 टक्के, गोकी ७८.0८ टक्के, वाघाडी ७९ टक्के व बोरगाव या मध्यम प्रकल्पात ९१.२२ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्पाची पातळी सध्या बरी असली तरी उन्हाळ्य़ात पाणीटंचाईच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात ८0.२९ टक्के जलसाठा आहे.