शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रवी ठाकूर खेळणार विजय हजारे ट्रॉफी

By admin | Updated: October 31, 2014 00:33 IST

अकोला क्रिकेट क्लबचा डावखुरा रवी ठाकूर याची विदर्भ रणजी ट्रॉफी क्रिकेट संघात निवड.

अकोला: अकोला क्रिकेट क्लबचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर याची बीसीसीआय अंतर्गत मध्य विभागामध्ये खेळण्यात येणार्‍या एक दिवसीय विजय हजारे ट्रॉफीकरिता विदर्भ रणजी ट्रॉफी क्रिकेट संघात निवड झाली आहे. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत जामठा (व्हीसीए) येथे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, भारतीय रेल्वे व विदर्भ संघात एक दिवसीय सामने खेळण्यात येणार आहेत. यामध्ये अकोल्याचा रवी विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. रवी हा अकोला पोलिस विभागात कार्यरत असून, सीजन-२0१२ पासून चार दिवसीय रणजी व एक दिवसीय रणजी ट्रॉफीकरिता तो विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. विदर्भ संघाकडून खेळताना त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले असल्याचे विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी सांगितले. रवी ठाकूर याचे जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रशेखर मीणा तसेच अकोला क्रिकेट क्लबच्या पदाधिकार्‍यांनी कौतुक केले.