शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

६ आॅक्टोबरला अकोल्यात वऱ्हाडी साहित्य महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:18 IST

थमच अकोल्यात वऱ्हाडी साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला: ‘सृष्टी’ बहूउद्देशीय युवा संस्था व महात्मा गांधी अभ्यास केंद्र श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच अकोल्यात वऱ्हाडी साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ६ आॅक्टोबर २०१९ रोजी सकाळी १० वाजता वसंत सभागृह, श्री शिवाजी महाविद्यालय, येथे आयोजित महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी देवकाताई देशमुख (साहित्यिक, सामाजिक कार्यकार्त्या) यांची निवड करण्यात आली असून, उद् घाटक म्हणून महादेवराव भुईभार (कृषी कीर्तनकार) उपस्थित राहणार आहे.सोबतच महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. जे. ए. बांबटकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. रामेश्वर भिसे, अ‍ॅड. अनंत खेडकर, डॉ. आनंदा काळे, नरेंद्र लांजेवार, पुष्पराज गावंडे, शीलाताई राजपूत, नीलेश म्हसाये, बाबाराव मुसळे, माणिक शेळके, प्रा. गजानन वाघ, का. रा. चव्हाण, अरविंद भोंडे, श्याम ठक, वनिता गावंडे, कविता राठोड, वा.ह. खंडारे हे उपस्थित राहणार आहे. सदर वºहाडी महोत्सवात ‘शब्दसृष्टी’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि वºहाडी साहित्याची सेवा करणाऱ्या युवा साहित्यिकांचा शब्दसृष्टी वºहाडी युवा साहित्य सन्मान या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येणार आहेत.कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी विजय पाटील इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून गुल्लेरकार नरेंद्र इंगळे यांची उपस्थिती राहील. यात युवा कथाकार अरविंद शिंगाडे तसेच श्रीधर राजणकर यांचे कथाकथन होईल. तिसºया सत्रात कविसंमेलन होणार असून, कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मीराताई ठाकरे उपस्थित राहणार आहे. कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन अमोल गोंडचवर आणि संदीप देशमुख करणार आहेत. समारोपीय सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. सदाशिव शेळके, किशोर बळी, देवकाताई देशमुख, सुरेश नागले, रवींद्र जवादे, बापुराव झटाले, शिवलिंग काटेकर, विद्याताई बनाफर, पद्माकर कळसकर, प्रा.डॉ. सुनीता खारोडे, उज्ज्वलाताई कांबळे, प्रा. डॉ. रावसाहेब काळे, प्रतिभा शिरभाते हे उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्य