शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ह्वदयरोग, किडणी, दुर्धर आजार असले तरीही लस घ्यायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 11:41 IST

corona vaccine हृदयराेगी,  किडणीचे विकार असलेले, दुर्धर  आजार असलेले असा कुठलाही आजार असलेल्या सर्वांनीच काेराेना प्रतिबंधक लस घ्यायला हवी,असे मत तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केले.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हृदयराेगी,  किडणीचे विकार असलेले, दुर्धर  आजार असलेले असा कुठलाही आजार असलेल्या सर्वांनीच काेराेना प्रतिबंधक लस घ्यायला हवी,असे मत तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केले.जिल्ह्यात २ मार्चपासून दुर्धर आजार असलेल्या व ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठांसाठी काेराेना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. काेराेना लस घेण्यासाठी ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. त्यानंतर लस घेण्याविषयी संदेश येताे. लसीकरण सुरू हाेउन पाच ते सहा दिवस झाले असले तरी विविध केंद्रावर दुर्धर आजार असलेल्यांची संख्या कमी आहे. अनेकांना लसीविषयी गैरसमज झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे लस घेण्याकडे दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचा कल कमी असल्याचे चित्र आहे. ४ मार्च राेजी जिल्ह्यातील २९९ दुर्धर आजारी असलेल्यांनी काेराेना लसीचा पहिला डाेज घेतला. तसेच ७६० ज्येष्ठांना जिल्ह्यातील विविध केंद्रांवर लस देण्यात आली. ५ मार्च राेजी २१० दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी लस घेतली आहे. ६ मार्च राेजी ३३३ जणांनी ही लस घेतली. तसेच १२०३ ज्येष्ठांनी लसीचा पहिला डाेज घेतला आहे. दुर्धर आजार असलेल्यांनी काेराेना लस घेउन राेग प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी काेराेनाची लस सुरक्षित आहे. या लसीचे कुठलेही दुष्परिणाम हाेणार नाहीत. त्यामुळे, मधुमेहाचा आजार असलेल्या रुग्णांनी काेविशिल्ड लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. तज्ज्ञ डाॅक्टरांशी संवाद साधून आपले गैरसमज दुर करून घ्यावे.- डाॅ. अश्विनी जाधव, मधुमेहतज्ज्ञ,

हदय राेग असलेल्या रुग्णांनाही काेविशिल्ड लसीपासून कुठलाही धाेका नाही. ही लस पूर्णपणे सुरक्षीत आहे. लस घेतल्यामुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढून काेराेनापासून हाेणारे दुष्परिणाम टाळता येउ शकतात.- डाॅ.पंजाबराव शेजाेळ, हदयराेग तज्ज्ञ

दुर्धर आजार असलेल्या लाेकांना काेराेनापासून सर्वाधिक धाेका आहे.  अशा रुग्णांनी काेराेनाची लस घेउन राेगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. इंजेक्शनची अॅलर्जी असलेले रुग्ण साेडून इतर दुर्धर आजार असलेल्यांसाठी लस सुरक्षीतच आहेत.     - डाॅ.सचिन वासेकर, फिजिशियन

काेराेनाची लस राेगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहे. त्यामुळे, किडणीचे आजार असलेल्या रुग्णांसाठीही ती सुरक्षीतच आहेत. डायलीसी किंवा गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेउन लस घ्यावी. - डाॅ.संदीप पऱ्हाड,          युराे सर्जन 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणा