शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनियंत्रित ऑटोची धावत्या शकुंतला रेल्वेला धडक; आठ जण जखमी

By admin | Updated: March 24, 2015 01:00 IST

खेर्डा - कारंजा रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळील घटना.

कारंजा लाड (जि. वाशिम) : मूतिर्जापूर येथून कारंजा मार्गे यवतमाळकडे जाणार्‍या शकुंतला रेल्वेच्या डब्याबर ऑटो जावून आदळल्याने ८ जण जखमी झाल्याची घटना सोमवार २३ मार्चला सकाळी १0 वाजताच्या सुमारास खेर्डा (कारंजा) रस्त्यावरील रेल्वे गेटजवळ घडली. अमरावती जिल्हयातील वाढोणा रामनाथ येथील एम.एच २२ यू-२४१४ क्रमांकाचा ऑटो ७ प्रवाशी घेवून कारंजाकडे येत होता. याच दरम्यान शकुंतला रेल्वे कारंजा मार्गे यवतमाळकडे जात असताना ऑटो सरळ धावत्या रेल्वेच्या मागील डब्यावर जावून आदळला. त्यामुळे ऑटो जोरदार फेकल्या जावून नजिकच्या खड्डयामध्ये उलटला . या अपघातात ऋषिकेश महेंद्र माटोडे (वय १२), सुमित विठ्ठल माटोडे (वय १३), अमित विठ्ठल माटोडे सर्व रा. वाढोणा रामनाथ, वैष्णव वसंत मेटकर (वय १0) व प्रतिभा वसंत मेटकर (वय ३५) रा.वाघोळा, कमलाबाई गिरी (वय ७0) रा. चिंचखेड वढवी व मंगलाबाई रघुनाथ भगत (वय ३0) व चालक भुरू पठाण हे जखमी झाले. ऑटोचालक सोडून सर्व जखमींवर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. जखमीमधील ऋषिकेश माटोडे व प्रतिभाबाई मेटकर यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय वाशिम येथे हलविण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदशर्नाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाय. एस. ठाकूर करीत करीत आहे. अपघाताची माहीती मिळताच र्मतिजापुर रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली. बातमी लीहेपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.