शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत ‘डम्पिंग ग्राऊंड’

By admin | Updated: July 13, 2016 01:51 IST

महापालिकेचा उफराटा कारभार : शेतकरी त्रस्त.

अकोला: नायगाव परिसरातील डम्पिंग ग्राऊंड हटवण्याचे महापालिकेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे स्पष्ट आदेश असताना अद्यापही या ठिकाणी कचर्‍याची साठवणूक केली जात आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, आता राष्ट्रीय महामार्गालगत अनाधिकृतपणे शहरातील कचरा टाकल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी कचर्‍याचे ढीग पाहता मनपाचे वाहनचालक कोणाच्या आदेशाचे पालन करीत आहेत, याचा प्रशासनाने खुलासा करण्याची गरज आहे. नायगाव परिसरातील मनपाच्या जागेवर डम्पिंग ग्राऊंड निर्माण करण्यात आले. कधीकाळी हा भाग निर्मनुष्य होता. सद्यस्थितीत या भागात रहिवाशांची प्रचंड संख्या वाढली असून डम्पिंग ग्राऊंडच्या अवतीभोवती नागरिकांनी घरे उभारली आहेत. प्रभाग क्रमांक १ अंतर्गत नायगाव परिसराचा समावेश होतो. शहरातून दैनंदिन निघणार्‍या कचर्‍याचे प्रमाण पाहता नायगावमधील जागा अपुरी पडत आहे. शिवाय कचर्‍यामुळे या भागातील जलस्रोत दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.