शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

दोन वखार साहाय्यक गजाआड

By admin | Updated: September 4, 2015 01:11 IST

तीन कोटींचा धान्य घोटाळा.

अकोला: तार फैलातील वखार महामंडळाच्या गोदामातील धान्याची परस्पर विक्री करून केंद्रीय वखार महामंडळाच्या पाच गोदामांमधील ३ कोटी रुपयांच्या वर गहू व तांदळाची संगनमत करून अफरातफर केल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी दोन वखार साहाय्यकांना गुरुवारी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दोघाही आरोपींना ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. केंद्रीय वखार महामंडळाचे व्यवस्थापक दिनेशसिंह देवीप्रसादसिंह यांनी १३ मार्च २0१४ मध्ये रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, महामंडळाच्या पाच गोदामांमधून वखार महामंडळाचे अधीक्षक व्यवस्थापक सीएचव्ही रमण्णाराव, पाचमोरी गोदामाचे वखार साहाय्यक जी.एल. शिंदे, वखार साहाय्यक यू.एस. ढेंगळे, वखार साहाय्यक एन.के. पाटील, वखार साहाय्यक एस.के. गुटके, धर्मकाटा कार्यवाहक आर.बी. जाधव या सर्वांनी संगनमत करून २00८ ते १२ मार्च २0१४ या कालावधीमध्ये त्यांच्या अखत्यारितील वेअर हाऊसमधून ३१५८२ गहू व तांदळाचे पोते (प्रत्येकी ५0 किलो) असे एकूण १५ लाख ७९ हजार १00 क्विंटल धान्याची अफरातफर करून शासनाची ३ कोटी ६ लाख ६२ हजार ९४१ रुपयांनी फसवणूक केली होती. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तब्बल वर्षभरानंतर पोलिसांनी महामंडळाचे वखार साहाय्यक नरेश पाटील व उमेश ढेंगळे यांना गुरुवारी अटक केली.