शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकची धडक; १ ठार, ११ जखमी

By admin | Updated: December 16, 2015 02:08 IST

दोन ट्रकमध्ये धडक; शिर्ला फाट्याजवळ अपघात.

पातूर/शिर्ला (जि. अकोला): दोन ट्रकमध्ये धडक झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास शिर्ला फाट्यावर घडली. या दुर्घटनेत एक जण ठार झाला असून, ११ जण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. एमएच-३0-एबी-११६१ क्रमांकाचा ट्रक वाशिमहून अकोल्याकडे कॅटरिंगचे साहित्य घेऊन येत होता. त्याचवेळी अकोल्याकडून मालेगावकडे एमएच-जे-११५ या क्रमांकाचा ट्रक खत घेऊन जात होता. दोन्ही ट्रकमध्ये शिर्ला फाट्याच्या वळणावर धडक झाली. या अपघातात कापशी येथील संतोष प्रल्हाद डाबेराव यांचा मृत्यू झाला, तर मिलिंद नरेश सोनोने हा गंभीर जखमी झाला. सुरेश रामकृष्ण इंगळे, कुणाल रामराव तिडके, रामा यशवंत पवार, संतोष परशराम वानखडे, विशाल जगदेव धोटकर, गोविंद नरसिंग डाबेराव, गणेश सदाशिव मोकळकर, महादेव तुळशीराम तिडके, युवराज मोहन इंगळे, राजेश पांडुरंग परनाटे (रा. कापशी) हेदेखील जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहचले आणि त्यांनी जखमींना सर्वोपचार रुग्णालयात हलविले.