शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील दोन ठाणेदार कार्यमुक्त

By admin | Updated: April 26, 2017 01:52 IST

अकोला : शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले.

अकोला : शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले. आता डाबकी रोड पोलीस स्टेशनचा प्रभार भारसाकळे यांच्याकडे देण्यात आला असून, रामदासपेठ पोलीस स्टेशनचा प्रभार वाहतूक शाखेचे शिरीष खंडारे यांच्याकडे देण्यात आला आहे.रामदासपेठचे ठाणेदार प्रकाश सावकार यांची नागपूर ग्रामीण येथे बदली झाली असून, त्यांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले. या पोलीस स्टेशनचा प्रभार शिरीष खंडारे यांच्याकडे देण्यात आला आहे, तर डाबकी रोड पोलीस स्टेशनचे विनोद ठाकरे यांचीही बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करून या ठाण्याचा प्रभार पोलीस निरीक्षक भारसाकळे यांच्याकडे देण्यात आला आहे.खुर्च्या नेल्याची चर्चाडाबकी रोड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी खुर्च्या नेल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती. या पोलीस ठाण्यातील चार खुर्च्या पोलीस अधिकाऱ्याने नेल्यामूळे वादही निर्माण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सदर प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्याचेही सांगण्यात येत असून, हा प्रकार घडला की नाही, यासंदर्भात पोलीस खात्यात शंका व्यक्त करण्यात येत आहेत.