शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेचे दागिने लंपास करणारे दोघे गजाआड

By admin | Updated: June 17, 2016 02:41 IST

चोरट्यांकडून दागिने जप्त, दोन दिवसांची पोलीस कोठडी

अकोला: बाळापूर येथून ऑटोरिक्षाने कान्हेरी गवळी येथे जाणार्‍या वृद्धेच्या बॅगेतील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ९१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून ८0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. न्यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कान्हेरी गवळी येथील कमलाबाई महादेव सुळकर (६३) या १४ जून रोजी रात्रीच्या सुमारास बाळापूर बस स्टँडहून कान्हेरीकडे जाण्यासाठी ऑटोरिक्षामध्ये बसल्या. त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी काढून घेतली. कमलाबाईने बाळापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी माहितीच्या आधारे जुने शहरातील भागवतवाडीत राहणारे अब्दुल वहीद अब्दुल शहीद(४५) आणि सैयद वसीम सैयद रहीम(३४) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हय़ाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद काळे, हवालदार अशोक चाटी, शिपाई शेख हसन, रवि इरचे यांच्या पथकाने केली.