शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महान धरणाचे दोन दरवाजे उघडले!

By admin | Updated: October 4, 2016 02:29 IST

एक आणि दहा क्रमांकाचे गेट प्रत्येकी अर्धा फूट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

महान(जि. अकोला), दि. ३- काटेपूर्णा प्रकल्पाच्या परिसरात १ व २ ऑक्टोबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचा जलसाठा १00 टक्क्यांच्यावर पोहोचला होता. त्यामुळे महान धरणाच्या एक आणि दहा क्रमांकाचे गेट प्रत्येकी अर्धा फूट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दुपारी ४ वाजता दोन्ही दरवाजे बंद करून पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला. २ ऑक्टोबर रोजी मालेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे, महान धरणाची पातळी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३0 वाजता १00 टक्क्यांवर पोहोचली.  पाणी विसर्ग करण्यासाठी उपविभागीय अभियंता मनोज बोंडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर एक आणि १0 क्रमांकाचे गेट उघडण्यात आले. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३0 वाजता महान धरणात ११४१.१0 फूट,३४७.७७ मीटर, ८६.३५द.ल.मीटर जलसाठा होता. पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार धरणात ११४१ फूट पाणी पातळी ठेवावी लागते. त्यावरील पाण्याचा विसर्ग करावा लागतो. यापूर्वी २0१0 आणि २0१३ मध्ये महान धरणाचे गेट उघडण्यात आले होते. जलसाठय़ावर शाखा अभियंता ए.ए.सय्यद, एस.व्ही.जानोरकर, मनोज पाठक, शंकर खरात, नाना शिराळे, अकबर शहा, हातोलकर, शेषराव लुले, बहादरे, झळके आदी लक्ष ठेवून आहेत. २ ऑक्टोबरला रात्री ८ वाजतापासून जलसाठय़ात वाढ होत असल्याने सर्व कर्मचार्‍यांनी रात्र जागून काढली. जनरेटरच्या मदतीने उघडले गेट महान येथे वीज वितरण कंपनीच्यावतीने थ्री फेजवर भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे वीज प्रवाह नसल्याने महान धरणाचे दोन्ही गेट उघडण्यासाठी जनरेटरची मदत घेण्यात आली. सध्या महान धरणाची पातळी १00 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे केव्हाही पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, वीज कंपनीने २४ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याची गरज आहे.