शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात दोन गुरे ठार

By admin | Updated: May 29, 2017 01:34 IST

पास्टुल शिवारातील घटना : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी: (अकोला) पातूर तालुक्यातील पास्टुल या मोर्णा धरणाला लागून असलेल्या गावालगत २७ मे रोजी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संतोष प्रल्हाद आडोळकर व रामजी कुंडलीक केंद्रे यांचे प्रत्येकी एक असे दोन गुरे ठार झाली.गावाला लागून असलेल्या शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला झालेल्या ठिकाणापासून गावातील घरे दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर आहेत, हे विशेष! पास्टुल, आस्टुल, खानापूर, कोठारी या परिसरामध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनेची माहिती संबंधितांनी पातूर वन विभागाला दिली असता घटनास्थळी पथकाने भेट देऊन मृत जनावरांचा पंचनामा केला. पथकामध्ये पातूर येथील विशेष सेवा वनपाल डी. व्ही. सानप, वनरक्षक वाय. पी. सरकटे, एम. डी. वाणी, एस. पी. रंजवे, वन कामगार एम. एल. खोसे यांचा समावेश होता. याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. बिबट्याने ठार केलेल्या गुरांच्या ठिकाणापासून माझे घर दहा ते पंधरा फुटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण तयार झाले.- विनोद तायडे, ग्रामस्थ, पास्टुलसंतोष आडोळकर व रामजी केंद्र यांच्या दोन गुरांवर वाघाने हल्ला केला असून, सदर गुरांच्या मृतदेहाचा पंचनामा करून वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली.- डी. व्ही. सानप, वनपाल, पातूर