शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आकीब खुन प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद

By admin | Updated: June 22, 2016 00:10 IST

पाच आरोपी अद्यापही फरार, पोलिसांकडून शोध सुरु

अकोला - पोलिसांच्या खबर्‍या असल्याच्या संशयावरुन हमजा प्लॉटमध्ये झालेल्या शेख आकीब खुन प्रकरणातील सात आरोपींपैकी २ आरोपींना बेडया ठोकण्यात पोलिसांना यश आले. मात्र या खुन प्रकरणातील पाच आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.वाशिम बायपास रोडवरील हमजा प्लॉटमध्ये नवाबपुरा येथील रहिवासी शेख आकीब शेख आरीफ याच्यावर सात जनांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवीला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आकीबला सवरेपचार रुग्णालयात नेण्यात येत असतांनाच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी सात जनांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये शेख लखन, शेख कासम, शेख वसीम, शेख मजीद, शेख फीरोज, शेख हसन आणि शेख रियाज या साम जनांचा समावेश आहे. जुने शहर पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरु केल्यानंतर यामधील शेख कासम आणि शेख मजीद या दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून इतर पाच आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.मृतदेह नेण्यावरुन हल्लकल्लोळशेख आकीब शेख आरीफ याच्या मृतदेहाचे मंगळवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शेख आकीबचा मृतदेह घेउन जात असतांना काहींनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने आंदोलनकर्त्यांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना त्यांच्यावर करडी नजर ठेवल्याने आंदोलनाच्या तयारीत असलेल्यांचा हा डावही फसला. त्यामूळे मृतकाच्या काही नातेवाईकांनी सवरेपचार रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर हल्लकल्लोळ केला. मात्र परिविक्षाधीन शहर पोलीस अधीक्षक सचिन सांगळे, शहर पोलिस अधीक्षक प्रदीप चव्हाण यांच्यासह शहरातील सर्वच ठानेदार घटनास्थळावर दाखल झाले. त्यामूळे मृतदेह थेट स्मशानभुमीमध्ये नेण्यात आला.