शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाची जडणघडण करणारा शिक्षक खरा मार्गदर्शक- पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षक दिन कार्यक्रम व कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण ...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षक दिन कार्यक्रम व कृतिशील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती लरातो वाणिज्य महाविद्यालयातील सभागृहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे, डॉ. अपर्णाताई पाटील, प्राचार्य डॉ. एस. जी. चापके, प्राचार्य डॉ. विजय नानोटी, प्राचार्य डॉ. जगदीश साबू, राज्य महिला आघाडीप्रमुख वंदना बोर्डे, गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, शिक्षक सेनेचे विदर्भ अध्यक्ष प्रा. नरेंद्र लखाडे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर यांनी केले. सूत्रसंचालन नितीन बंडावार व अमित सुरपाटने यांनी केले. आभारप्रदर्शन सचिन काठोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, रुजिता खेतकर, श्याम कुलट, संतोष वाघमारे, अजय पाटील, देवेंद्र वाकचवरे, सुनील माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरुण वाघमारे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, दयाराम बंड, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोष इंगळे, चंद्रशेखर पेठे, राजेश मसने, ग.सु.ठाकरे, समाधान उमप आदींनी परिश्रम घेतले.

फोटो:

या शिक्षकांचा शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मान

शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. जितेंद्र काठोळे, राजेश पातळे, श्रीकृष्ण गावंडे, तुलसीदास खिरोडकर, संजय बरडे, जव्वाद हुसैन व संघदास वानखडे, मंदाकिनी दांदळे, नूतन देशपांडे, कीर्ती चोपडे या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.