शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

गोवंशाची चामडी घेऊन जाणारा ट्रक पकडला!

By admin | Updated: August 27, 2016 02:58 IST

खामगाव यथील घटना; अकोल्यातील सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २६: शहरातून अकोल्याकडे गोवंशाची चामडी घेऊन जाणार्‍या ट्रकवर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारून ट्रकमधील ७३ हजार रूपये किंमतीची चामडी जप्त करुन सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला. शहरातील शौकत कॉलनीमधून अवैधरित्या गोवंशाच्या चामडीची वाहतूक केल्या जात असल्याची माहिती गुरूवारी शिवाजी नगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एमएच३0-एल ४४९0 या क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यामधून गोवंशाच्या चामडीची वाहतूक केली जात असल्याचे आढळले. गोवंशाची चामडी अंदाजे किंमत ७३ हजार रूपये व ट्रक साडेतीन लाख रूपये असा ४ लाख २३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अकोल्यातील अकोटफैल येथील रहिवाशी शे.इरफान शे.कादर, मो.हारूण मो.मोईल,फाकटपूरा येथील मो.अयुब शे.हुसेन, मो.खलील ट्रक चालक (रा.भारत नगर अकोला), मो.बिलाल कवंती अँन्ड कंपनीचा मालक अकोला, निसार अहमद अ. सादीक (हाजी नगर अकोट फैल अकोला) या सहा जणांविरूध्द शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गोवंश हत्या विरोधी कायदा ५ (अ) (ब) (क), ९, ९ (अ), सहकलम १८८, १0५, १७७ एमव्हीआर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी शे.इरफान शे.कादर, मो.हारूण मो.मोईल, मो.अयुब शे.हुसेन या तिघांना अटक करण्यात आली. तिघांना शुक्रवारी खामगाव न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.