शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गणेश राजनकर यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST

कोरोना नियमांचे पालन करा! हातरूण : कोरोना संकटात प्रत्येकाने नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार ...

कोरोना नियमांचे पालन करा!

हातरूण : कोरोना संकटात प्रत्येकाने नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार हातरूण येथे गुरुवारी केले आहे. यावेळी सरपंच वाजिद खान, एजाज खान, नजाकत खान, हकिमोद्दीनभाई, नासीर खान, ग्रामपंचायत सदस्य शे. युसूफ, साबीरभाई, मंजूर शाह, शैलेश घुगे हजर होते.

शेतकरी, शेतमजुरांची कोविड तपासणी गरजेची

वणी रंभापूर : कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता, शेतकरी, शेतमजूर यांची तपासणी करणे गरजेचे आहे. घरोघरी जाऊन तपासणी व लसीकरण केले, तर परिसर कोरोनामुक्त होईल. मृग नक्षत्र अवघ्या १७ दिवसांवर येऊन ठेपले असून आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रवादी बुथबांधणीचे काम सुरू

निहिदा : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीटाकळी तालुक्यात बुथबांधणीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष सतीश पाटील गावंडे, सुधीर देशमुख, प्रवीण जैस्वाल, जावेदभाई, धनराज जवके, परिमल लहाने, मुकेश इंगळे आदी बुथबांधणीचे काम करीत आहेत.