शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

By admin | Updated: May 31, 2014 21:55 IST

पातूर तालुक्यातील वाडेगाव मार्गावर बाभळीचे झाड कोसळल्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती.

दिग्रस बु. - पातूर तालुक्यातील दिग्रस बु. ते वाडेगाव या वर्दळीच्या मार्गावर शुक्रवारी सकाळी बाभळीचे झाड कोसळल्यामुळे तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती.दिग्रस बु. ते वाडेगाव या मार्गावर वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्याच्या दुतर्फा निंब व बाभळीचे मोठ-मोठे वृक्ष आहेत. यातील अनेक वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत तर अनेक झाडे जीर्ण झाली आहेत. त्यामुळे या मार्गावर वृक्ष उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटून पडण्याचे प्रकार नेहमीच पहायला मिळतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शुक्रवारी सकाळी या रस्त्यावर बाभळीचे एक मोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अखेर परिसरातील शेतकरी व एस.टी.च्या चालक-वाहकांनी पडलेले झाड तोडून बाजूला केले. त्यानंतर मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली. संबंधित विभागाने या मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.