शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अशाेक वाटिका चाैकात वाहतूक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:32 IST

सर्वाेपचार रुग्णालयासमाेर अतिक्रमण अकाेला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयासमाेर सकाळच्या सुमारास चहा व नाष्टा विक्रेत्यांची माेठ्या प्रमाणात ...

सर्वाेपचार रुग्णालयासमाेर अतिक्रमण

अकाेला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयासमाेर सकाळच्या सुमारास चहा व नाष्टा विक्रेत्यांची माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे. त्यामुळे या परिसरात अतिक्रमण वाढले असून, हे अतिक्रमण मनपाच्या पथकाने तातडीने हटवावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पाेलीस ठाण्यात वाहने धूळ खात

अकाेला : शहरातसह जिल्ह्यातील पाेलीस ठाण्याच्या आवारात जपत केलेली तसेच अपघातातील वाहने ठेवण्यात आलेली आहेत. ही वाहने धूळ खात आहेत. या वाहनांची हर्रासी तसेच विक्रीची प्रक्रिया रखडल्याने हे वाहने पाेलीस ठाण्यात आवारात पडून आहे.

सिंधी कॅम्प चाैकात अपघात

अकाेला : सिंधी कॅम्प चाैक परिसरात काैलखेडवरून येताना राेडवर खड्डे पडल्याने या खड्ड्यामुळे दाेन दुचाकींमध्ये अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात एका दुचाकी चालकाला किरकाेळ दुखापत झाली आहे.

विभागीय कार्यशाळेतील एसटीचे भंगार रस्त्यावर

अकाेला : राज्य परिवहन महामंडळाच्या अकाेला विभागीय कार्यशाळेतील भंगार झालेल्या एसटी बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या भंगार बसेस कार्यशाळेसमाेरील मैदानात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दाेन दिवसांपासून या राेडवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.