शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सूवर्णरत्न अलंकार ज्वेलर्सचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:19 IST

प्रदर्शनामध्ये एक ग्रॅम व दोन ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी व पूजेसाठी देवाचे दागिने मिळणार आहे.या मध्ये आठ ...

प्रदर्शनामध्ये एक ग्रॅम व दोन ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी व पूजेसाठी देवाचे दागिने मिळणार आहे.या मध्ये आठ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र फक्त ३,३९९ रुपयांमध्ये मिळणार असून सोबत ३000 रुपये किमतीचा नेकलेस आणि १000 रुपये किमतीच्या ४ बँगल्स अगदी मोफत मिळणार आहेत. तसेच १000 रुपये किमतीची कोल्हापुरी ठुशी २४९ रुपयांमध्ये मिळणार असून, सर्व प्रकारच्या दागिन्यांवर ५0 टक्के सवलत ठेवण्यात आलेली आहे. तसेच पाॅम्पलेट सोबत आणून ३,५00 रुपयांच्या खरेदीवर सदाफुली मंगळसूत्र फ्री मिळणार, तसेच ५000 रुपयांची खरेदी केल्यास रुपये २५00 किमतीचे सि. झेड मंगळसूत्र अगदी फ्री मिळणार आहे. तरी प्रदर्शनाचा आज दि ३१/१२/२०२० हा शेवटचा दिवस असून प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनातून मिळणाऱ्या रकमेपैकी २ टक्के रक्कम ही कॅन्सरग्रस्त व अनाथ बालकांच्या उपचारासाठी देण्यात येत असल्याने जास्तीत जास्त लोकांनी या शेवटचे दिवसाचा संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कंपनीच्या वतीने अमोल दुर्गे व अतुल दुर्गे यांनी केलेले आहे.