शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी भरण्यासाठी तीन दिवसांची मुदत

By admin | Updated: August 14, 2014 02:05 IST

अकोला मनपाकडे १ कोटी ८0 लाख थकीत : पाटबंधारे विभागाने बजावली नोटीस

अकोला : शहराला करण्यात आलेल्या पाणीपुरठय़ाचे जुलैअखेरचे १ कोटी ७९ लाख ९६ रुपये महापालिकेकडे थकबाकीत आहे. या पाणीपट्टीच्या या थकित रकमेचा भरणा करण्याची नोटीस पाटबंधारे विभागाने मनपाला दिली आहे. तीन दिवसांत पाणीपट्टी न भरल्यास जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून अकोला शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी दिला आहे. महान येथील काटेपूर्णा धरणातून पाटबंधारे विभागामार्फत अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. शहर पाणीपुरवठा योजनेंतर्गत महानगरपालिकामार्फत काटेपूर्णा धरणातून पाण्याची उचल केली जाते. बिगर सिंचन पाणी वापरासाठी पाटबंधारे विभागामार्फत महानगरपालिकेकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. सन २0११ पासून जुलै २0१४ पर्यंत १ कोटी ७९ लाख ९६ हजार रुपयांच्या पाणीपट्टीचा भरणा मनपाकडून करण्यात आला नाही. थकीत असलेल्या या पाणीपट्टी रकमेचा भरणा १२ ऑगस्टपर्यंंत करण्याबाबतची नोटीस अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वि.म. लोळे यांनी मनपा आयुक्तांना ७ ऑगस्ट रोजी पाठविली आहे. पाणीपट्टीची थकबाकी १२ ऑगस्टपर्यंत जमा करण्याची नोटीस पाटबंधारे विभागाने मनपाला दिली होती. या मुदतीत आणि त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंतही मनपा प्रशासनाकडून थकबाकीचा भरणा करण्यात आला नाही.