शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आकिब खुन प्रकरणातील तीन आरोपी कोठडीत

By admin | Updated: June 23, 2016 00:30 IST

चार आरोपी अद्यापही फरार

अकोला : पोलिसांच्या खबर्‍या असल्याच्या संशयावरून हमजा प्लॉटमध्ये झालेल्या शेख आकीब खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २७ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खुन प्रकरणातील चार आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.वाशिम बायपास रोडवरील हमजा प्लॉटमध्ये नवाबपुरा येथील रहिवासी शेख आकीब शेख आरीफ याच्यावर सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आकीबला सवरेपचार रुग्णालयात नेण्यात येत असतानाच त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये शेख लखन, शेख कासम, शेख वसीम, शेख मजीद, शेख फिरोज, शेख हसन आणि शेख रियाज यांचा समावेश आहे. जुने शहर पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर मंगळवारी रात्री यामधील मुख्य आरोपी शेख कासम शेख जी, शेख मजीद शेख इब्राहीम व शेख हसन शेख इब्राहीम या तीन आरोपींला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना २७ जुनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांना शरण येत असलेला आरोपी घाबरलाशेख आकीब याच्या खुनानंतर सातमधील एक आरोपी जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना शरण येण्यासाठी आला होता. मात्र आकिबच्या नातेवाईकांचा संताप बघीतल्यानंतर सदर आरोपी घाबरला व त्याने पलायण केले.