शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

वन रक्षकाला जिवे मारण्याची धमकी

By admin | Updated: April 26, 2017 19:34 IST

खेटी : चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे वन रक्षकाला गावातील चौघांनी धक्काबुक्की केली,व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ एप्रिलला सायांळी ५ वाजता घडली.

खेटी : चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे वन रक्षकाला गावातील चौघांनी धक्काबुक्की केली,व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ एप्रिलला सायांळी ५ वाजता घडली. या प्रकरणी चौघांना चान्नी पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वन रक्षक गोपाल सुरेश गायगोंड हे आपल्या सहकाऱ्यांसह सावरगाव जंगलात गस्तीवर असताना असतांना अवैध वृक्षतोड करतांना एक जण त्यांना आढळला. वन रक्षकांनी तेथे धाव घेतली असता तो युवक पळून गेला. त्या ठिकाणी दोन सागवानचे झाडे तोडलेले आढळून आले.नंतर वन रक्षक आपल्या सहकार्यासह निवासस्थानी परत जात असतांना गावातील चार जणांनी त्यांना धक्काबुक्की केली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वन रक्षक गोपाल सुरेश गायगोंड यांच्या फियार्दीवरुन २५ एप्रिल रोजी रात्री चान्नी पोलिसांनी आरोपी ज्योतीलाल राठोड , रामदास आडे, अविनाश आडे, विष्णु राठोड, या चौघांविरुद्घ कलम ३५३,३३२,३७९,२९४,५०६,३४ सह कलम २६ ,२६ ( १ )( ई फ ड ) भारतीय वन अधिनियम १९२७, नुसार गुन्हा दाखल केला आहे. चान्नी पोलिसांनी त्याच दिवशी चौघांना अटक करुन २६, एप्रिल रोजी पातुर न्यायालयात हजर केले असता चौघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गजानन पोटे करीत आहे.