शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

बालकांवरील अत्याचाराचा आलेख चढता

By admin | Updated: December 8, 2014 01:12 IST

अमरावती परिक्षेत्रात सर्वांंत जास्त गुन्हे.

अजय डांगे / अकोलाशालेय विद्यार्थ्यांवरील अत्याचाराबाबत राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पृष्ठभूमीवर, बालकांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण अधोरेखि त करणारी आकडेवारी समोर आली आहे. २0१२ च्या तुलनेत २0१३ साली बालकांवरील अ त्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दुपटीने वाढ झाली असून, शासनासाठी ही चिंतेची बाब आहे. बालकांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिंवस वाढत आहे. या गुन्ह्यांचे स्वतंत्र वर्गीकरण शासनदप्तरी केले जात नाही. ज्या गुन्ह्यात बालकं पीडित असतात, असे सर्व गुन्हे हे ह्यबाल अ त्याचाराह्णत मोडले जातात. सन २0१२ मध्ये बालकांच्या खुनाचे १९७ गुन्हे दाखल करण्यात आले. बालिकांवरील बलात्काराचे प्रमाण गत दोन वर्षांंत वाढल्याचे दिसून येते. सन २0१२ मध्ये या गुन्ह्यांची नोंद ९१७ एवढी होती. याच गुन्ह्याची नोंद २0१३ मध्ये १ हजार ४६ एवढी करण्यात आली.सन २0१२ मध्ये १0 वर्षांंच्या आत असलेल्या पीडित बालिकांची संख्या १२७ होती. हीच संख्या २0१३ मध्ये २४२ वर पोहोचली. राज्यात लहान मुलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये २0१२ आणि २0१३ या दोन्ही वर्षांंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गुन्ह्यांमध्ये २0१३ मध्ये ९0.१५ टक्क्यांनी वाढ झाली. मुलींचा अनधिकृत ताबा मिळण्यावण्याच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. सन २0१२ मध्ये ३१, तर सन २0१३ मध्ये ४१ गुन्हे यासंदर्भात दाखल करण्यात आले. महाराष्ट्रात २0१३ मध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यांमध्ये १00 टक्के वाढ झाली आहे. *अमरावती परिक्षेत्रात सर्वांत जास्त गुन्हे परिक्षेत्रनिहाय विचार केल्यास २0१३ मध्ये बालकांवरील अत्याचाराचे सर्वांत जास्त गुन्हे अमराव ती परिक्षेत्रात नोंदविण्यात आले. परिक्षेत्र          गुन्हेअमरावती        ७३८औरंगाबाद       ३१५नांदेड              २५८कोल्हापूर         ८0८नागपूर            ६९४नाशिक            ४८८ठाणे                ३९१