शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

अकोला विभागात ५६ बसेस झाल्या भंगार!

By admin | Updated: July 13, 2016 01:30 IST

ताफ्यातील २५७ गाड्यांना नवीन टायरची प्रतीक्षा; ग्रामीण विभागात धावताहेत वयोर्मयादा झालेल्या गाड्या.

अकोला: एसटी महामंडळाच्या अकोला विभागात ५६ बसेस पूर्णत: भंगार झाल्या आहेत. वारंवार ब्रेक डाऊन, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स अशा विविध कारणांमुळे विभागातील ताफ्यातून त्या कायमस्वरूपी हद्दपार करण्यात आल्या असल्याची माहिती विभागीय सूत्रांनी दिली. रस्त्यावर धावणार्‍या एसटीचे आठ वर्षांंनंतर सर्वच आवश्यक पार्ट्स बदलले जातात; मात्र क्षमतेपक्षा अधिक वापर व नादुरुस्तीचे प्रमाण अधिक अशा विसंगतीमुळे राज्य परिवह महामंडळाच्या ताफ्यातील गाड्यांना भंगार अवस्था प्राप्त होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. नवी गाड्यांअभावी स्थानिक स्तरावरच वयोर्मयादा ओलांडलेल्या गाड्यांची पुन्हा दुरुस्ती व रंगरंगोटी केली जाते. सध्याच्या घटकेला अकोला विभागात एकूण ४0६ गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. ह्यजोपर्यंंत एसटी बसमध्ये २२ प्रकारचे अत्यावश्यक पार्ट्स असणार नाहीत, तोपर्यंंत त्या चालणार नाही.ह्ण या मागणीसाठी विभागातील संघटनांशी निगडित यांत्रिक कर्मचार्‍यांनी वेळोवेळी आंदोलने केली; मात्र तरीसुद्धा परिस्थितीमध्ये बदल झाला नसून, विभागात कालर्मयादा ओलांडलेल्या निम्म्याहून अधिक गाड्या ग्रामीण भागात धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विभागामार्फत दर महिन्याला २00 टायर्सची मागणी केली जाते; मात्र केंद्रीय कार्यालयाकडून टायरचा पुरवठाच होत नसल्याने, आजच्या घटकेला २५७ बसेस कालर्मयादा संपलेले व झिजलेले टायर्स घेऊन धावत आहेत. वारंवार 'ब्रेक डाऊनह्ण, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स, अशा अवस्थेमुळेच विभागातील ५६ बसेस भंगार झाल्या असल्याचे स्पष्ट होत आहे. विभागीय कर्मशाळेत यांत्रिकीच्या २९0 जागा मंजूर आहेत. त्यांपैकी १४0 यांत्रिकी कार्यरत असून १५0 जागा रिक्त आहेत. मागील तीन वर्षांंपासून जागा भरण्यात आलेल्या नाहीत. अपुर्‍या मनुष्यबळामुळे वारंवार नादुरुस्तीसाठी येणार्‍या गाड्या जागेवरच उभ्या राहण्याचे प्रमाण वाढले आहे. एसटीच्या विभागीय कर्मशाळेमध्ये गाड्यांची संपूर्ण दुरुस्ती करण्यात येते. दर महिन्याला येथील कर्मशाळेत १२ एसटी बसेस ह्यआरसीह्ण करण्यात येते. २0 गाड्या आरटीओकडे तपासणीसाठी जातात. इंजिन, अँक्सल, आसन दुरुस्ती करणे यांसह पेंटिंगची कामे होतात. नवीन उपलब्ध नसल्याने रिमोल्ड केलेले टायर लावले जातात. अकोला विभागातील २७१ बस गाड्यांचे आरटीओ पासिंग आणि ११२ गाड्यांचे ह्यआरसीह्ण अद्याप झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.