शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महिला सभापतींच्या पतीविरुद्ध शिक्षक संघटना एकवटल्या!

By admin | Updated: April 13, 2017 01:59 IST

अकोट : अकोट पंचायत समितीमध्ये महिला सभापती आहेत; परंतु त्यांचे पतीच सर्व कारभार पाहत असल्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटत आहे.

सभापतींचे पती हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप

अकोट : अकोट पंचायत समितीमध्ये महिला सभापती आहेत; परंतु त्यांचे पतीच सर्व कारभार पाहत असल्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाटत आहे. या पतीराजांच्या हस्तक्षेपाविरुद्ध सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. या पतीराजांबद्दल शिक्षक संघटनांनी गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे निवेदन दिले असून, न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी सभापतींनी शिक्षकांबाबत केलेली तक्रार गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केली आहे.अकोट पंचायत समितीमध्ये सभापतीपदी आशा राजेंद्र एखे विराजमान आहेत. मात्र त्यांचे पती राजेंद्र एखे व इतर मंडळी कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मत आहे. सभापतींनी व त्यांच्या पतींनी पणज, रुईखेड केंद्रांतर्गत शाळांना दिलेल्या भेटीत तालुक्यातील ११ शाळा बंद आढळल्याने त्या शाळांवरील शिक्षकांवर एक दिवसाची विनावेतन कारवाई करण्याचे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. या पत्रानंतर तालुक्यातील अकोट तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, साने गुरुजी शिक्षक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, बहुजन शिक्षक संघटना यांनी एकत्र येऊन आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकाऱ्यांना सभापतीच्या पतीविरोधात निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. या निवेदनामध्ये सभापतीसोबतच त्यांचे पती व इतर मंडळी शालेय कामकाजात हस्तक्षेप करतात. पणज व रुईखेड केंद्रांतर्गत काही शाळांना सभापती व त्यांच्या पतीने भेटी दिल्या. यावेळी सभापतींच्या पतीने शिक्षक हजेरीचे फोटो काढणे, शिक्षकांना अध्यापनासंबंधी प्रश्न विचारणे, शिक्षकांचे अर्ज सोबत नेणे आणि नंतर ज्यांचे अर्ज घेतले, त्याच शाळेला शाळा बंदची नोटिस देणे, शिक्षक हजर असताना शाळा बंद दाखविणे अशी कामे केली आहेत, असा आरोप करी धरणे मंडपात प्रा. ह. रा. हिवरे, सुनील मोडक, अ‍ॅड. संतोष भोरे, दादासाहेब वाकोडे, विजय मोडक, बी. एस. इंगळे, श्रीकांत कुकडे, संजय चिंचोळकर, बबनराव कानकिरड, विजय गावंडे, बाबाराव मोडक, दयाराम काळणे, सतीश भांबेरे, मुरलीधर बोरकर, म. मुजम्मिल गु. आ. पांडे, भाऊराव देशमुख, सुखदेवराव मोडक,अ‍ॅड. रामसिंह राजपूत, प्रशांत मोडक, श्रीधर इंगळे, प्रल्हाद भारती, मनोहरराव मार्के, पंजाबराव मोडक, निरंजन मोडक, अरुण जाधव, सहदेवराव मोडक, उल्हास मोडक आदींची उपस्थिती होती.