शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रगीताला शिक्षकांची दांडी

By admin | Updated: September 3, 2014 00:35 IST

राष्ट्रगीताला शिक्षकांची दांडी; वाशिम जिल्ह्यातील कारपा येथील प्रकार; गैरहजर शिक्षकांवर कारवाई

कारपा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर १ सप्टेंबर रोजी सर्वच शिक्षक १२ वाजेपर्यंत गैरहजर आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रार्थना नागरिकांनी घेतली. नंतर ही बाब जि.प.सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना सांगीतल्यानंतर गैरहजर शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दुपारचे १२ वाजले असतानाही शाळेत न आल्याने विद्यार्थी आल्यापावली घरी चालले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची नागरिकांनी प्रार्थना घेतली. दरम्यान, येथील जि.प.सदस्य सचिन रोकडे यांनी व नागरिकांनी मानोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेवून वरील प्रकार सांगीतला. यावर मुख्याध्यापक व इतर शिक्षकांना उशिरा येण्याबाबत अधिकार्‍यांनी कारण विचारले असता ह्यबस वेळेवर मिळाली नाहीह्ण असे शिक्षकांनी उत्तर दिले. सदर शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही दुरवरून ये-जा करतात आणि घरभाडे घेतात हे अधिकार्‍यांच्या लक्षात आले. तसेच अहवाल रजिष्टरही शाळेत आढळून आले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक इंगळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई करण्यात आली असून उर्वरित तीन शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगीतले.