शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट ९ लाख; खड्डे ६६ हजार

By admin | Updated: July 8, 2014 00:17 IST

वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले

अकोला : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असले तरी, वृक्ष लागवडीसाठी जूनअखेर जिल्ह्यात केवळ ६६ लाख ५९0 खड्डे करण्यात आले आहेत.गेल्या १ एप्रिल रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, यावर्षीच्या पावसाळ्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर करावयाच्या वृक्ष लागवडीत, वृक्ष लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आणि वृक्ष लागवडीसाठी खड्डे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेतून ग्रामपंचातींमार्फत करण्यात येत आहेत. यावर्षी शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत रोहयोतून यावर्षी जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यासाठी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत खड्डे खोदण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ९ लाख असले तरी, जून अखेरपर्यंत वृक्ष लागवडीसाठी जिल्ह्यात केवळ ६६ हजार ५९0 खड्डे खोदण्याचे काम करण्यात आल्याचे चित्र आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत खोदण्यात आलेल्या खड्डय़ांचे प्रमाण बघता, जिल्ह्यात यावर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.