अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेले तळेगाव डवला हे १५00 लोकसंख्येचे गाव. या गावात जाण्यासाठी बारमाही रस्त्ताच नाही. त्यामुळे गावकर्यांना नदीच्या पात्रातूनच जाणे-येणे करावे लागते. नदीला पूर असल्यानंतर गावाचा रस्ताच बंद होऊन जातो. पूर ओसरल्यानंतरही गाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प असते.
तळेगाव डवला, एक गाव..
By admin | Updated: July 30, 2014 01:10 IST