शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

विघातक कृत्यास प्रवृत्त करण्यासाठी टी-शर्टवर छापला आक्षेपार्ह मजकूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 00:29 IST

पोलिसांची दमछाक : कावड यात्रेसाठी बनविलेले १00 टी-शर्ट जप्त.

अकोला, दि. २३: श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी राजराजेश्‍वराला जलाभिषेक करण्यासाठी गांधीग्रात ते अकोला पालखी कावड यात्रेत घालण्यासाठी एका कावड मंडळाने चक्क विघातक कृत्यास युवकांना प्रवृत्त करण्यासाठी असलेले शब्द वापरून आक्षेपार्ह टी-शर्ट छापल्याचा प्रकार समोर येताच सिटी कोतवाली पोलिसांनी टी-शर्ट जप्तीसाठी मंगळवारी दिवसभर चांगलीच धावपळ केली. या टी-शर्ट जप्त केल्यानंतर सदर मंडळाचे पदाधिकारी व टी-शर्ट बनविणार्‍याविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.जुना आळशी प्लॉटमधील चिवचिव बाजार परिसरातील रहिवासी मिथुन ऊर्फ मोंटी ऊर्फ मंगेश सुधाकर इंगळे (३२) याने कावड यात्रेसाठी शंभर टी-शर्ट बनविण्यासाठी एका कापड दुकानदारास सांगितले. या टी-शर्टवर आक्षेपार्ह मजकूरही छापण्यास सांगितले. त्यानंतर आक्षेपार्ह मजकूर असलेल्या १00 टी-शर्ट छापण्यात आल्यात. या टी-शर्टवर युवकांना विघातक कृत्यासाठी प्रवृत्त करणारा मजकूर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेत मंगेश इंगळे व टी-शर्ट छापणारा वानखडेनगर येथील रहिवासी राजेश मोहनलाल सिसोदिया (३१) या दोघांविरुद्ध मंगळवारी उशिरा रात्री गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर सदर १00 टी शर्ट जप्तीसाठी सिटी कोतवाली पोलिसांनी चांगलीच धावपळ केली. उशिरा रात्रीपर्यंंंत पोलिसांनी हे टी-शर्ट जप्तही केले.पोलिसांचा 'वॉच'धार्मिक सण, उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची खबरदारी म्हणून पोलिसांची सर्वांंंवरच करडी नजर राहणार आहे. कावड यात्रेत सहभागी होणार्‍या शिवभक्तांनी आजूबाजूला होणार्‍या हालचालींवर स्वत:च लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांद्वारे करण्यात आले आहे.