शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: April 9, 2017 01:32 IST

३३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

अकोला : सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खेडकर नगर येथील संत तुकाराम संकुलमधील चौथ्या माळय़ावर एका ३३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. सदर विवाहितेचे पती अमरावती येथे कामानिमित्त गेले असताना तीन वर्षीय मुलाला जेवण देऊन या महिलेने आतल्या खोलीत गळफास घेतला. मूळचे गांधीग्राम येथील रहिवासी असलेले आनंद म्हैसने हे छायाचित्रणाचा व्यवसाय करतात. शनिवारी सकाळी ते अमरावती येथे गेल्यानंतर त्यांच्या पत्नी सोनू आनंद म्हैसने यांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराच्या छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्यांचा तीन वर्षीय मुलगा श्रीराज हा घरातच होता. श्रीराजला जेवण दिल्यानंतर कपडे बदलण्याचे कारण सांगून सोनू म्हैसने यांनी आतील खोलीत गळफास लावला. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइनचे ठाणेदार अनवर शेख व कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून फ्लॅटची झडती घेतली असता ह्यस्युसाइड नोटह्ण आढळली. यामध्ये पती आनंद हा प्रेमळ असल्याचे लिहिण्यात आले असून, मुलाचा सांभाळ करण्याचे सदर विवाहितेने चिठ्ठीत नमूद केले आहे.