शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

चिमुकल्या विद्यार्थ्यांचे असेही पक्षीप्रेम

By admin | Updated: March 19, 2017 13:28 IST

एसएमसी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे रणरणत्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी जलपात्राची उभारणी करुन शाळेच्या परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

पक्ष्यांसाठी झाडांवर लावले जलपात्र : नागरिकांनाही केल्या जातेय आवाहनवाशिम : येथील एसएमसी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे रणरणत्या उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी जलपात्राची उभारणी करुन शाळेच्या परिसरात लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी त्यांना प्राचार्य मिना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून संपूर्ण भारत देशता साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य जाणुन स्थानिक एम.एस.सी.इंग्लीश स्कुल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी जलपात्राची उभारणी केली आहे.सध्या पृथ्वीवरील वाढते तापमान झपाट्याने होत असलेले आधुनिकीकरण, यांत्रीकीकरण आणि िनसर्गाचा होत चाललेला ऱ्हास याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. सोबतच सध्याचे वाढते शहरीकरण, सिमेंट कॉक्रीटीकरण शेतमाध्ये होत असलेल्या रासायनिक किटकनाशकावर व शेतामध्ये खताचा वापर होत आहे. यामुळे पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.त्यातच मोबाईल टॉवर, इंटरनेटचा अतिवापर आणि त्यातुन निघणाऱ्या लहरींचा फटका पक्षांना बसत आहे. प्रत्यक्षात दिसणारा पक्षी आता फक्त लहान मुलांना चिमणीच दिसण्याची वेळ आली आहे. पक्षी हा निसर्गाचा अतिशय महत्वाचा घटक असून तो पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याचा एक महत्वाचा दुवा आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग इको क्लब च्या माध्यमातून शाळेच्या परिसरात जलपात्राची उभारणी केली असून पक्षांना दाणे, पाण्याची व्यवस्था सुध्दा करण्यास आणि आहे तसेच नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर व आजुबाजुच्या परिसरात या उन्हाळ्यात पाण्याचे छोटेसे भांडे ठेवावे व पक्षांना दाणे टाकावे, यामुळे पक्षांना रोडावणाऱ्या संख्येला आळा बसणार ओह. तसेच त्यांचे टिकविण्यासाठी जास्त हातभार लावावा असे आवाहन शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे ,हरित सेने शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी व चिमुकल्यांनी केले आहे.