शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
माणसाचं वय 150 वर्षांपर्यंत करेल AI, वैज्ञानिकांनी सांगितली अशी गोष्ट की तुम्हीही खुश व्हाल!
4
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
5
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
6
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
7
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
8
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
9
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
10
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
11
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
12
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
13
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
14
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
15
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
16
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
17
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
18
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
19
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
20
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
Daily Top 2Weekly Top 5

रतनलाल प्लाॅट रस्त्यावरील पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST

दिव्यांगांसाठी लसीकरण सुरू करावे! अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाने ठिकठिकाणी ...

दिव्यांगांसाठी लसीकरण सुरू करावे!

अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनाने ठिकठिकाणी विशेष शिबिर आयोजित करावे, अशी मागणी भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नेरकर व महानगराध्यक्ष संतोष अग्रवाल यांनी केली आहे.

-----------

लसीकरणासाठी पुढाकार घ्या!

अकाेला : शहरातील ४५ वर्षे वयोगटातील व त्‍यापेक्षा जास्‍त असलेल्‍या नागरिकांनी काेराेना लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी सोशल डिस्‍टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून व चेहऱ्यावर मास्‍क आणि हात स्‍वच्‍छ करण्‍यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्‍याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.

---------------

‘लसीकरणाच्या ठिकाणी सुविधा द्या!’

अकाेला : काेराेना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरात महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस घेता येणार आहे. दरम्यान, लसीकरणाच्या ठिकाणी बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाेबतच उन्हापासून संरक्षण व पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.