शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकीतील आरोपींना कोठडी

By admin | Updated: September 13, 2014 01:05 IST

दगडफेक करणार्‍या चार आरोपीं न्यायालयात हजर;आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी.

अकोला : किरकोळ वादातून शास्त्रीनगरातील घरांवर दगडफेक करणार्‍या चार आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी शास्त्रीनगरातील मोहम्मद निसार मोहम्मद जब्बार, मोहम्मद मुबारीक मोहम्मद युनूस, आसिफ अहेमद इस्तेयाक अहेमद, मोहम्मद शोएब मोहम्मद मजर यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. शुक्रवारी दुपारी खदानचे पीएसआय टिकाराम थाटकर यांनी आरो पींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ८ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास शास्त्रीनगरातील काही युवक गणपती विसर्जनासाठी जात असता, त्यांना एका गटाने त्यांच्या गल्लीतून गणपती नेण्यास विरोध केल्याने युवकांनी दुसर्‍या मार्गाने गणपती नेला. त्यामुळे वातावरण निवळले होते; परंतु बुधवारी सायंकाळी हा तपंपावर पाणी भरण्याच्या कारणावरून काही महिलांमध्ये वाद झाल्याचे निमित्त पुढे करून खदान भागातील ५0 ते ६0 युवकांनी वाद उकरून काढला आणि शास्त्रीनगर भागातील काही घरांवर दगडफेक केली.