शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्टे फिट..स्टे हॅपी.. अँन्ड स्टे हेल्दी

By admin | Updated: June 22, 2015 02:25 IST

३३ मिनिटात केला ३३00 नागरिकांनी योगाभ्यास.

अँड. नीलिमा शिंगणे / अकोला : पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसर योगामय झाला होता. पहाटेपासूनच अकोलेकर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील पीडीकेव्हीच्या दीक्षांत समारंभ सभागृहाकडे वाट धरली होती. ३३00 नागरिकांनी जिल्हास्तर मुख्य कार्यक्रमात योगाभ्यास करीत ह्यस्टे फि ट.. स्टे हॅपी.. अँन्ड स्टे हेल्दीह्ण असा संदेश दिला. चिमुकल्या गार्गी भगत ते वयोवृद्ध अनंत इंगळे या सर्व सहभागी योगपटूंनी रविवार, २१ जून रोजी २१ आसनं केली. संगच्छध्वम् संवद्यध्वमसंवो मनासी जानताम्।देवाभागम् यथा पूर्वेसंजानना उपासते।। या श्लोकाने आसनांना प्रारंभ करण्यात आला. वॉर्मअप नंतर उभ्याने करण्यात येणारे ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन करण्यात आले. बैठय़ा स्थितीमधील भद्रासन, शशांकासन, अर्धउष्ट्रासन, वक्रासन यानंतर पोटावर झोपण्याच्या स्थितीमधील भुजंगासन, शलभासन, मकरासन, पाठीवर झोपलेल्या स्थितीमधील सेतूबंध सर्वांगासन, पवन मुक्तासन, शवासन करण्यात आले. चौथ्या भागामध्ये कपालभाती आणि त्यानंतर प्राणायाम नाडीशोधन, भ्रामरी प्राणायाम आणि सर्वात शेवटी शांभवी व ज्ञानमुद्रा करण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या हळुवार पार्श्‍वसंगीतामुळे वातावरण अधिकच आल्हाददायक झाले होते. विश्‍वामध्ये एकता आणि शांतता नांदण्यासाठी नियमित योगाभ्यास करण्याचा सर्वांकडून संकल्प वदवून घेण्यात आला. यानंतरच्या हास्ययोगामुळे हजारो नागरिकांच्या खद्खद्ण्याने सभागृह दणाणून गेले होते.सर्वे भवन्तु सुखिन:सर्वे सन्तु निरामया:।सर्वे भद्राणी पश्यन्तुमा कश्‍चिद्दु: खभाग्भवेत्।। या श्लोकाने सांगता झाली.