शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भात ३९ टक्के क्षेत्रावर पेरणी!

By admin | Updated: June 29, 2015 02:03 IST

पश्‍चिम विदर्भात ३९ टक्के क्षेत्रावर पेरणी; ५ लाख ९२ हजार २00 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ांत आजमितीस ३९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, यात ५ लाख ९२ हजार २00 हेक्टरवर शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. पाच जिल्हय़ांत आतापर्यंत (सरासरी १३२. २ मि.मी.) प्रत्यक्ष १७८. ३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाच जिल्हय़ांतील खरिपाच्या एकूण पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ८३ हजार ८00 हेक्टर आहे. २६ जूनपर्यंत यातील १२ लाख ८५ हजार ५00 हेक्टर म्हणजे ३९ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी विविध खरीप पिकांची पेरणी केली आहे. यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक ३ लाख ८४ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्या खालोखाल ३ लाख ४१ हजार ६00 हेक्टर ४६ टक्के क्षेत्रावर बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. वाशिम जिल्हय़ात २,८000 हेक्टर ६८ टक्के , अमरावती १ लाख ३५ हजार १९ टक्के, तर अकोला जिल्हय़ात केवळ १ लाख ३६ हजार ५00 हेक्टर म्हणजेच २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.पाच जिल्हय़ांत सुरुवातील कापसाने आघाडी घेतली होती. आता सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, शुक्रवारपर्यंत ५ लाख ९२ हजार २00 हेक्टरवर शेतकर्‍यांनी सोयबीनचा पेरा केला. कापसाचे क्षेत्रही ४ लाख ८८ हजार १00 हेक्टरवर पोहोचले आहे.