शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘नासा’च्या संशोधन केंद्रात प्रशिक्षणासाठी सोनलची निवड

By admin | Updated: July 12, 2016 01:23 IST

‘लायन्स’ने दिला मदतीचा हात : देशातील पंधरा निवडक विद्यार्थ्यांमध्ये समावेश.

अकोला: जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था म्हटल्या जाणार्‍या अमेरिकेच्या नासा या संस्थेत अकोल्याची विद्यार्थिनी सोनल बबेरवाल हिची नासा रोव्हर्स चालेंज या अंतराळ संशोधन व प्रशिक्षण उपक्रमासाठी निवड झाली आहे. सोनल ही देशामधील पंधरा विद्यार्थ्यांमधील एक असून, ती स्थानिक कारमेल शाळेची विद्यार्थिनी असल्याची माहिती प्राचार्य फादर म्यॅथु यांनी 'लोकमत'ला दिली. आपणांस भविष्यात अंतराळवीर कल्पना चावलासारखी गगन भरारी घ्यायची असल्याचा सोनलाचा मनोदय आहे. सोनल हिची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिच्या या आगळय़ावेगळ्या उपक्रमासाठी ह्यलायन्स कॉटन सिटीह्णने तिला मदतीचा हात दिला आहे. या अनुसंधानासाठी तिला संस्थेच्यावतीने तीस हजाराचे साहाय्य करण्यात आले. अकोला महानगराची ही कन्या या शहराचे नाव करणार असल्याचा विश्‍वास लिओ डिस्ट्रिक्ट चेरपर्सन कौशल भाटिया यांनी यावेळी व्यक्त करून स्वयंसेवी संस्थांनी तिला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. 'लायन्स कॉटन सिटी'च्या एका सोहळ्यात सोनल हिला सहाय्यता राशी प्रदान करण्यात आली.