शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सिरसो सर्कल पोटनिवडणूक १0 जानेवारीला

By admin | Updated: December 16, 2015 02:09 IST

अकोला जिल्हा परिषदेच्या सिरसो सर्कलच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू.

अकोला: जिल्हा परिषदेच्या सिरसो सर्कलच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी १0 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सिरसो गटाचे (सर्कल) सदस्य गजानन हरिनारायण गावंडे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सिरसो सर्कलच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत १५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १0 जानेवारी रोजी मतदान होणार असून, सर्कल क्षेत्रात मंगळवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी या निवडणुकीची जिल्हाधिकार्‍यांमार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, सार्वजनिक सुटी वगळता २१ ते २८ डिसेंबर दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २९ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, ४ जानेवारी रोजी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. मतमोजणी ११ जानेवारी रोजी होईल.